Skip directly to content

An exhibition on Child Development at Vikramgad - March 6, 2017

QUEST, in collaboration with Centre for Learning Resources (CLR), ICDS and Panchayat Samiti Vikramgad organized an exhibition titled 'Vikas Balacha Sahabhag Sarvancha'. The exhibition highlights children's development from 0 to 6 years, and the role that adults can play in ensuring good health, nutrition, care and education for chidlren. This one-day exhibition was attended by 350 Anganwadi workers & supervisors, as well as over 100 local people. The BDO and Sabhapati of Vikramgad also visited the exhibition. Everyone appreciated the information in the posters, the display of educational materials for children and the short film on QUEST's Ankur program which was screened at the venue.

'विकास बाळाचा, सहभाग सर्वांचा' - हे मुलांच्या ०-६ वयोगटातील विकासाचे टप्पे कोणते आणि त्यात मोठ्यांचा सहभाग कसा असू शकतो याबद्दल एक प्रदर्शन आहे. क्वेस्ट, सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प पंचायत समिती विक्रमगड यांच्यातर्फे ६ मार्च २०१७ रोजी विक्रमगड इथे हे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाला स्थानिक लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळला! ३५० अंगणवाडी सेविका आणि इतर शंभरेक लोकांनी हे प्रदर्शन पाहिलं! विक्रमगड पंचायत समितीचे BDO आणि सभापती यांनीही प्रदर्शनाला भेट दिली, आणि क्वेस्टच्या 'अंकुर' कार्यक्रमाबद्दलची शॉर्ट फिल्म पाहिली.