Skip directly to content

Vacancy for the post of 'Jr. Project Coordinator'

Vacancy for the post of Jr. Project Coordinator: Apply by May 20, 2018

ज्यु. प्रोजेक्ट कोओर्डीनेटर

महाराष्ट्रातील ग्रामीण / आदिवासी विभागात पूर्ण वेळाचे काम करण्यासाठी

क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्टही ना- नफा तत्त्वावरचालणारी सामाजिक संस्थाआहे. एप्रिल २००७ मध्ये स्थापन झालेली ही संस्था शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. बालशिक्षण, शालेय शिक्षणआणि शिक्षक प्रशिक्षण या विषयांवर, मुख्यत्वे ग्रामीणआणि आदिवासी विभागात क्वेस्टचे काम चालते.

क्वेस्टच्या एका उपक्रमासाठी ‘प्रोजेक्ट असोसिएट’ या पदासाठी अर्ज मागवीत आहोत. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित शिकवण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे.

पदाचा मुख्य उद्देश

उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणे.

कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या

प्रोजेक्ट ऑफिसर / कोओर्डीनेटर यांना उपक्रमाच्या अंमलबजावणीत साहाय्य करणे.

 • संस्थेने ठरवलेल्या वार्षिक योजनेनुसार उपक्रमाचे विविध कार्यक्रम चालवणे
 • संस्थेने आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये सहभागी होणे, आयोजनात सर्वतोपरी मदत करणे
 • वेळोवेळी झालेल्या कामाचे रिपोर्ट देणे, कामात येणारे चांगले अनुभव आणि अडचणी यांची माहिती देणे
 • संस्थेतील कामाची संस्कृती समजून सर्वांसोबत मिळून काम करणे
 • स्वतःचे ज्ञान वाढवण्यासाठी क्वेस्ट किंवा इतर संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये सहभाग घेण्यासाठी पुढाकार दर्शवणे
 • संस्थेच्या इतर उपक्रमांतील सहकाऱ्यांसोबत संवाद साधणे, संस्थेच्या विविध कामांत सहभागी होणे

शैक्षणिक अर्हता

D.Ed./B.Ed., किंवा सोशल वर्क/ social sciences / developmental studies अशा विषयांत डिप्लोमा किंवा डिग्री

शिक्षणाच्या कामासाठी काही विशेष ट्रेनिंग घेतलेले असेल तर नक्कीच उपयोगी ठरेल

कामाचा पूर्वानुभव आणि आवश्यक कौशल्ये

मुलांना शिकवण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा

सामाजिक संस्थेत काम करण्याचा अनुभव असेल तर अधिक उपयोगी ठरेल

मराठी भाषा येणे अनिवार्य

वेतनश्रेणी: दरमहा रु. १०००० – १५०००

अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख: २० मे २०१८

अर्ज hr@quest.org.in या ईमेल आयडीवर पाठवावेत. ईमेलचा विषय “JR. PROJECT COORDINATOR”असा लिहावा.  

Jr. Project Coordinator

Full Time Location- Rural/ Tribal Maharashtra

Quality Education Support Trust (QUEST) is a non-governmental, not-for-profit organisation and has been working on quality related issues in the field of Early Childhood Education, Elementary Education and Teacher Education from 2007.

QUEST is looking for a Project Associate for a programme on Language and Math, for elementary school children.

Purpose of the role

Effective implementation of the programme and working towards achieving the improved learning outcomes.

Roles and Responsibilities:

Help Project Officer / Coordinator for programme implementation.

 • Implement programme activities as per the Annual Work Plan (AWP) for assigned project with the Team
 • Participate and ensure smooth implementation of training programmes and workshops
 • Report on activity status, highlight the success and flag issues faced during conducting the activity.
 • Ensuring to maintain the organization’s culture and team spirit
 • Taking initiative to participate in all the training programmes arranged internally or outside of the organization.
 • Communicate and collaborate with other verticals and participate in organizational work, as and when required

Educational Qualification:

Diploma or Graduate Degree preferably D.Ed., B.Ed. or in Social Work, Social Sciences or Development Studies

Any expertise or special training in the Education Field will be an advantage

Experience and required skill-sets:

 • Should have at least 1 year experience of teaching children
 • An experience in working with NGO will be an added advantage
 • Knowledge of Marathi is mandatory

CTC: 10k -15k negotiable

Last date for application is 20th May 2018.

To apply send your application to hr@quest.org.inwith “JR. PROJECT COORDINATOR” in subject line.